Skip to content

मदत प्रत्येकासाठी वेगळी दिसते. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेनकडून मदत मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत.

विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर थेट तक्रार करण्याच्या माहितीसह, तुम्हाला विशिष्ट ठिकाणाहून सामग्री ऑनलाइन काढून टाकण्यासाठी अतिरिक्त सहाय्य हवे असल्यास:

एनसीएमईसी (NCMEC) द्वारे प्रदान केलेल्या इतर समर्थनाविषयी माहितीसाठी, MissingKids.org/IsYourExplicitContentOutThere ला भेट द्या आणि कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तुमच्या नग्न (न्यूड), अंशत: नग्न किंवा लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट इमेजेस किंवा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी आमच्याशी थेट संपर्क कसा साधावा याबद्दल क्रमाक्रमाने सूचना मिळवा. काहीवेळा तुमच्या इमेजेस किंवा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी प्लॅटफॉर्मला अलर्ट करण्याचा आणि अतिरिक्त महत्वाच्या माहितीसह NCMEC कडे तक्रार करण्याचा हा सर्वात जलद मार्ग असू शकतो.

आपली लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट इमेजेस उपलब्ध आहे का?

तुम्ही टेक इट डाउनसाठी तुमच्या इमेज किंवा व्हिडिओचा हॅश आधीच सबमिट केला असला तरीही तुम्ही CyberTipline (सायबरटिपलाइन) तक्रार सबमिट करू शकता. संभाव्य तपासासाठी सायबर टिपलाइन अहवाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून दिले जातात.

एनसीएमईसी (NCMEC) सर्व प्रकारच्या ऑनलाइन बाल लैंगिक शोषणबद्दल तक्रार करण्यासाठी एक ऑनलाइन रिपोर्टिंग सिस्टम चालवते ते म्हणजे CyberTipline (सायबरटिपलाइन). तुम्ही टेक इट डाउनसाठी तुमच्या इमेज किंवा व्हिडिओचा हॅश आधीच सबमिट केला असला तरीही तुम्ही CyberTipline (सायबरटिपलाइन) तक्रार सबमिट करू शकता.

एनसीएमईसी (NCMEC) च्या CyberTipline (सायबरटिपलाइन) ला भेट द्या

तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये असाल आणि तुम्हाला भावनिक आधाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, एनसीएमईसी (NCMEC) च्या मानसिक आरोग्य सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.

जर तुम्ही युनायटेड स्टेट्समध्ये असाल आणि तुम्हाला भावनिक आधाराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर: एनसीएमईसी (NCMEC) च्या मानसिक आरोग्य सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली क्लिक करू शकता आणि मदत मिळविण्याचे आणखी सुद्धा मार्ग आहेत: 1-800-THE-LOST (1-800-843-5678) वर कॉल करा किंवा मेसेज करा किंवा TakeItDown @ncmec.org. वर ईमेल करा आणि कोणीतरी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल.

भावनिक आधारा बद्दल माहिती